शिवकाळात गावाच्या प्रमुखास काय म्हणतात?www.marathihelp.com

जुन्या काळी पाटील हा जणू गावचा राजाच असे. महाराष्ट्रात प्रदेशपरत्वे त्यास भिन्न नावे आढळतात. पूर्वीच्या कोल्हापूर−सांगली संस्थानांत त्याला 'चौधरी कामगावुंड' असेही म्हणत; तर कोकणात 'चौगुला' आणि इतरत्र पाटील म्हणतात. जातपाटील, सरपाटील, जडेपाटील असेही भेद आहेत.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 3255 +22