शाहू महाराजांना कोणी दत्तक घेतले?www.marathihelp.com

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 25408 +22