शास्त्रज्ञाने पृथ्वीचे अंतरंग कसे ठरवले?www.marathihelp.com

भूकंपतरंगांच्या अभ्यासावरून पृथ्वीची पृष्ठभागापासून तो मध्यापर्यंतची रचना ही पृष्ठभाग ते सु. १०-७० किमी. खोलीपर्यंत कवच, त्याच्याखाली २,९०० किमी. खोलीपर्यंत प्रावरण व त्याच्या खाली मध्यापर्यंत गाभा अशा तीन प्रकारच्या संकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) थरांची असल्याचे आढळून आले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:41 ( 1 year ago) 5 Answer 132545 +22