शाश्वत शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

शाश्‍वत शेती म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय.

solved 5
कृषि Tuesday 21st Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 124908 +22