शाश्वत विकास म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा?www.marathihelp.com

शाश्वत विकास म्‍हणजे असा विकास , ज्‍याद्वारे भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्‍का न पोहचवता आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करता येतील . शाश्वत म्हणजे चिरंतन , चिरकाल टिकणारी गोष्ट . विकास या शब्दाच्या काही मर्यादित संकल्पना आपल्या डोक्यात असतात . आर्थिकदृष्ट्या वाढ झाली की विकास झाला हे विधान पुरेसं नाही .

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 74711 +22