शारीरिक शिक्षणामध्ये क्रीडा पुरस्कार म्हणजे काय?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 13:32 ( 1 year ago) 5 Answer 48114 +22