शाखामृग म्हणजे काय?www.marathihelp.com

कपि, मर्कट म्हणजे वानर तसेच शाखामृग म्हणजे झाडावर किंवा झाडांच्या शाखांवर वास्तव्य करणारा असा अर्थ होतो जो वानर याचाच एक समानार्थी शब्द आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 17:08 ( 1 year ago) 5 Answer 5214 +22