शहरीकरण आणि औद्योगिकीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिकीकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यांमधील बदलाची प्रक्रिया आहे, ज्याद्वारे औद्योगिकीकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते. आधुनिक शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे. शहरात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधींमुळे खेड्यांकडून शहरांकडे येणाऱ्या लोकांचा ओघ सतत सुरू राहतो.

solved 5
औद्योगीकरण Saturday 18th Mar 2023 : 14:08 ( 1 year ago) 5 Answer 102790 +22