शरीरात वीज कशामुळे येते?www.marathihelp.com

ज्यावेळी एखाद्यावर 300000 वोल्टची वीज कोसळते तेव्हा त्याला झटका बसतो. यावेळी त्याच्या कातडी खालील टिश्यू आणि नसांमध्ये करंट आणि हीट प्रवाहित होते. हे करंट शरीरात अनेक अंगातून निघण्यासाठी जागा बनवते. याच्या तीव्र व्होल्टेजने शरीराच्या नसा आणि टिश्यू फाटतात आणि त्वचेवर अशा आकृत्या तयार होतात.

solved 5
स्वास्थ्य Tuesday 21st Mar 2023 : 14:04 ( 1 year ago) 5 Answer 127716 +22