शब्दांच्या जाती म्हणजे काय?www.marathihelp.com

नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अव्यय मराठी भाषा ही वाक्यांपासून बनते, तर वाक्य हे विविध शब्दांपासून बनते. हे शब्द अगणित असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे म्हणून मराठी भाषेत शब्दांचे एकूण आठ भाग केलेले आहेत. या भागांना शब्दांच्या जाती असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:56 ( 1 year ago) 5 Answer 57230 +22