शब्दांचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

प्रकार शब्दांचे प्रकार : सिद्ध, साधित. सिद्ध शब्दांचे चार प्रकार - देशी, तत्सम, तद्भव, परभाषी. साधित शब्दांचे प्रकार - उपसर्गघटित, प्रत्ययघटित, -कृत(क्रुदंत/धातुसाधित) आणि तद्धित/नामसाधित/,सामासिक, संधी, अभ्यस्त शब्द-पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, पुनरूक्त शब्द, द्विरूक्त, ध्वन्य (अनुकरणवाचक) शब्द.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:13 ( 1 year ago) 5 Answer 47547 +22