शक्तीची व्याख्या खालीलपैकी कोणती आहे?www.marathihelp.com

शक्ति (देवनागरी: शक्ती,IAST: Śakti ; सामर्थ्य, प्रयत्न, ऊर्जा, क्षमता") हिंदू धर्मात विशेषतः शाक्त पंथामध्ये उल्लेख केली गेलेली, ही मूळ विश्वाची उर्जा आहे आणि संपूर्ण विश्वात प्रवाहित असणाऱ्या चैतन्य शक्तीचे ती प्रतिनिधित्त्व करते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:03 ( 1 year ago) 5 Answer 24074 +22