व्यावसायिक वातावरण महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

एखाद्या देशाचा विकास त्या देशात होणाऱ्या संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. स्पर्धेच्या पर्यावरणामध्ये व्यवसायावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होत असतो. सामाजिक पर्यावरण हा घटक देखील व्यवसाय वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. जागतिक पर्यावरण हे देखील व्यावसायिक पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे.

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 16:46 ( 1 year ago) 5 Answer 108265 +22