व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे?www.marathihelp.com

व्यावसायिक अर्थशास्त्र

व्यावसायिक अर्थशास्त्राचा राष्ट्रीय उत्पन्न, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापार, इत्यादी स्थूल घटकांशी संबंधीत आहे. तसेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा आभ्यास देखील व्यावसायिक अर्थशास्त्रात होतो. अशा रितीने व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासात सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी अर्थशास्त्राचा समावेश होतो.

solved 5
व्यवसाय Friday 9th Dec 2022 : 16:24 ( 1 year ago) 5 Answer 7246 +22