व्यावसायिक अर्थव्यवस्था का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

व्यावसायिक अर्थशास्त्रांतर्गत खर्च, नफा, मागणी, पुरवठा, किंमत, उत्पादन इत्यादींच्या संदर्भात आकड्यांच्या स्वरूपात अंदाज बांधले जातात. व्यावसायिक अर्थशास्त्राचे ज्ञान आणि त्याच्या तंत्राने केलेले अंदाज हे अनिश्चितता कमी करण्यास नक्कीच उपयुक्त आहेत.

solved 5
अर्थव्यवस्था Thursday 16th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 59047 +22