व्यायाम निबंध म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यायाम हा असा मार्ग आहे जो आपल्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य देतो. नियमित व्यायाम केल्याने आपले शरीर तंदुरुस्त होते आणि मन प्रफुल्लित, उत्साहपूर्ण आणि आनंदी राहते. शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. म्हणून अनेक धार्मिक ग्रंथांमधून देखील व्यायामाचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला जातो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 96788 +22