व्यापार धोरण म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यापार संरक्षण : देशी उद्योगांच्या हितार्थ विदेशी स्पर्धेला अटकाव करण्याच्या हेतूने विदेशी मालाच्या आयातीवर आयात कर किंवा जकात लावून अथवा स्वदेशी उद्योगांना अर्थसाहाय्य किंवा निर्यात-अनुदान देऊन आयात व निर्यात नियंत्रित करण्याची नीती.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:37 ( 1 year ago) 5 Answer 61429 +22