व्याज कसे काढायचे?www.marathihelp.com

या मध्ये आपण १०० रुपयांचे १० टक्के म्हणजे १० रुपये वाढवले. २) चक्रवाढ व्याज - व्याजाची रक्कम मुद्दलात वाढवून त्या रकमेवर पुढचे व्याज मोजले जाते. म्हणजे वरील उदाहरणात एक वर्ष झाले कि ११० रुपये मुद्दल समजून त्या रकमे वर दुसऱ्या वर्षाचे व्याज मोजले जाईल ११० वर १० टक्के म्हणजे ११ रुपये व्याज होईल.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 51315 +22