व्यवसायात शेअर्स म्हणजे काय?www.marathihelp.com

शेअरचा अर्थच मुळी हिस्सा. आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, म्हणजे थोडक्‍यात तिचे चिमूटभर मालकही आपण होतो. शेअरचा बाजाराशी संबंधित अनेक बातम्या नेहमी आपण वाचत असतो.

solved 5
व्यवसाय Wednesday 15th Mar 2023 : 13:55 ( 1 year ago) 5 Answer 48752 +22