व्यवसायात भागधारक म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यवसाय ही व्यवहाराची एक बाजू आहे त्यामुळे आपल्या व्यवसायात कमीत कमी दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती किंवा संस्था असतात. ह्याच व्यक्ती किंवा संस्थेला भागधारक म्हणतात. व्यवसायातील भागधारक ह्याची व्याख्या म्हणजे व्यवसायावर परिणाम करणारी किंवा व्यवसायामुळे प्रभावित होणारी व्यक्ती किंवा संस्था

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 11:33 ( 1 year ago) 5 Answer 59069 +22