व्यवसायात नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

नियोजन व्यवसाय संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या कार्याचे नियोजन करावे लागते. म्हणजेच भविष्यकाळातील कार्याचे स्वरूप व पद्धती ठरविणे म्हणजे नियोजन होय. नियोजनात व्यवसायातील विविध विभागांसाठी लक्ष्य निश्चित केले जाते व ते साध्य करण्याकरिता परिणामकारक पद्धती शोधून काढल्या जातात

solved 5
व्यवसाय Friday 17th Mar 2023 : 14:48 ( 1 year ago) 5 Answer 81968 +22