व्यवसाय संस्थेचे 3 प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

सार्वजनिक क्षेत्रात सरकारी खाते, सरकारी कंपनी व सार्वजनिक निगम हे संघटनाप्रकार प्रचलित आहेत. व्यवसायाचे स्वरूप, आकार व इतर वैशिष्ट्यपूर्ण बाबी यांवर संघटनेचे स्वरूप अवलंबून असते.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 15:27 ( 1 year ago) 5 Answer 33479 +22