व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यवसाय-संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तींचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजिलेली सुविहित यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादनघटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 12:17 ( 1 year ago) 5 Answer 27460 +22