व्यवसाय चक्राचे परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

व्यापार चक्र हा अर्थव्यवस्थेतील चढउतारीचा एक परिणाम आहे. काही वेळा किमतीत वाढ होत असताना उत्पादनातही वाढ होत असते. कामगारांची मागणी वाढत असते, आर्थिक उत्पादन वाढत असते व सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. यालाच तेजीची अवस्था असे म्हणतात.

solved 5
व्यवसाय Monday 20th Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 117704 +22