व्यवसाय आणि समाज यांचा काय संबंध?www.marathihelp.com

आधुनिक काळात व्यवसायाला सामाजिक-आर्थिक संस्था असे व्यापाक स्वरूप प्राप्त झाले आहे. व्यवसाय हे मानवी व सामाजिक कल्याणाचे एक साधन मानले जाते. कोणतीही व्यवसाय करणारी संघटना सातत्याने सभोवतालच्या परिस्थितीवर परिणाम करणारी व सभोवतालच्या परिस्थितीने प्रभावित होणारी व्यवस्था असते.

solved 5
व्यवसाय Wednesday 15th Mar 2023 : 16:28 ( 1 year ago) 5 Answer 53120 +22