व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती ला दिलेलं महत्त्व. आपणं कोणत्या व्यक्तीला महत्त्व देतो जी आपल्याला समजून घेते, अडचणीत मदत करते, आपल्या चुका लक्षात आणून सुधारण्यासाठी प्रयत्न करते,अशा व्यक्तिला आपण आपल्या जीवनात महत्व देतो. ह्याच गोष्टी लक्षात ठेवल्यास व्यक्तिमत्व विकास साठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाही.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 113116 +22