व्यक्तिगत विमा म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यक्तिगत विमा (Personal Insurance)
याला आयुर्विमा (Life Insurance) किंवा जीवन विमा असेही म्हटले जाते. व्यक्तिगत विमा (Personal Insurance) अंतर्गत विमेदारास अकाली मृत्यू, अपघात अथवा आजारपण यामुळे होणाऱ्या संभाव्य हानीविरुद्ध विमा संरक्षण दिले जाते. या विमा कराराला नुकसान भरपाईचे तत्त्व लागू होत नाही

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 59625 +22