वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे फायदे काय आहेत?www.marathihelp.com

वैयक्तिक बजेट तयार करा
बजेटचे काही फायदे आहेत जसे याद्वारे हे स्पष्ट होते की, किती पैसा येतोय आणि किती खर्च होतो. तुमचे बजेट वाढवताना,तुमच्या खर्च करण्याच्या सवयी बदलू शकता. दुसरे म्हणजे, बजेटनुसार, पैशांचे वाटप करणे.

solved 5
व्यक्तित्व Friday 17th Mar 2023 : 09:55 ( 1 year ago) 5 Answer 69794 +22