वैदिक विवाह म्हणजे काय?www.marathihelp.com

वैदिक लग्न समारंभात सप्तपदी, लाह्याहोम किंवा , कन्यादान, मधुपर्क ( एखादा अजुन विधी असेल ) मुख्य विधी आहेत. पण साखरपुडा, हळदी, महाराष्ट्रात मंगलाष्टके किंवा सिमांतपुजन हे विधी वैदीक नाहीत. हे विवाह समारंभात घुसवले असे म्हणणे बरोबर नाही. आज महाराष्ट्रात संगीत हा विवाहात लोकप्रिय होत आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:18 ( 1 year ago) 5 Answer 14424 +22