वैज्ञानिक विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञानहोय. लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील 'सायन्स' हा शब्द तयार झालेला आहे. विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:43 ( 1 year ago) 5 Answer 91557 +22