वैचारिक लेखन कसे करावे?www.marathihelp.com

वैचारिक निबंध या प्रकारच्या निबंधासाठी जे विषय परीक्षेमध्ये दिले जातात, त्यांना कधी कधी दोन बाजू असतात. त्या विषयांमधील जी बाजू आपल्याला योग्य वाटत असेल त्या बाजूबद्दलचे मत मांडत असताना, म्हणजे त्या बाजूचे समर्थन करताना त्या विषयाची दुसरी बाजू लक्षात घ्यावी. आपली मते मांडण्यापूर्वी विरुद्ध बाजूची मते मांडावीत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 5389 +22