विविध प्रकारची कृषी पिके कोणती आहेत?www.marathihelp.com

कापूस, ऊस, तंबाखू, हळद ही प्रमुख नगदी पिके महाराष्ट्रात घेतली जातात. याच पिकांच्या उत्पादनावर महाराष्ट्रातील कृषी-अर्थव्यवस्था व कृषीपूरक उद्योग आधारीत आहेत. आंबा, केळी, द्राक्षे, संत्र, कलिंगड, नारळ, पपई, डाळींब, नासपती, सीताफळ हि फळ पिके आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 108947 +22