विरळ लोकसंख्या असलेले क्षेत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

: पर्वतीय व डोंगराळ प्रदेश, अत्यंत कमी उष्णता असणारे प्रदेश, ओसाड प्रदेश इ. भागात लोकसंख्येची घनता विरळ असते. सामान्यतः पर्वतीय व डोंगराळ (टेकड्यांच्या ) भागात लोकसंख्या विरळ असते. तर अति उष्ण अथवा अति थंड तसेच कोरड्या प्रदेशात लोकवस्ती विरळ असते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 107901 +22