विमानात किती माणसे बसू शकतात?www.marathihelp.com

बहुतेक मोठी वाहतुकीची विमाने १०० ते २५० प्रवासी वाहून नेऊ शकतात तथापि काही विमाने यापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी वाहून नेऊ शकतात. बोईंग-७४७ हे विमान जवळजवळ ५०० प्रवासी नेऊ शकते व त्यात १,७८,००० लिटरपेक्षा अधिक इंधन नेण्याची सोय आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 6512 +22