विमान उद्योग कधी सुरू झाला?www.marathihelp.com

1942 मध्ये या कारखान्यात तयार झालेली परवानाप्राप्त विमाने उडण्यासही प्रारंभ झाला होता. आज ही कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड नावाने ओळखली जाते. जर्मनीत पहिली मोटार कार 1885 साली तयार करण्यात आली. त्यानंतर भारतात तिची निर्मिती होण्यासाठी सुमारे 60 वर्षे लागली

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 110528 +22