विपणन संशोधन प्रक्रियेत समस्या व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

विपणनव्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटकांबद्दल खरी व पुरेशी माहिती मिळविण्यासाठी विशिष्ट दिशेने प्रयत्न करणे आवश्यक ठरते. अशा संशोधनपर प्रयत्नांना 'विपणन संशोधन' असे संबोधिले जाते.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 17:26 ( 1 year ago) 5 Answer 88041 +22