विधानसभा सदस्यांना काय म्हणतात?www.marathihelp.com

विधानसभेचया सदस्याला आमदार (MLA-Member of legislative assembly)म्हणतात.

विधानसभेत थेट जनतेकडून निवडूण आलेलया प्रतिनिधींचा समावेश होतो.

3.विधानसभेची कमाल सदस्यसंख्या 500;तर किमान 60 आहे.महाराष्ट्राची विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे.

4.प्रत्येक राज्यात लोकसंख्येचा प्रमाणात विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातींसाठी जागा राखीव असतात.

5.विधानसभा कायमस्वरूपी सभागृह नाही.हा कालावधी 5 वर्षासाठी असतो.

6.विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो.5 वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीही विधानसभा विसर्जित करून निवडणूका घेण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.

7.विधानसभेतील सदस्यांपैकी एकाची सभापती आणि उपसभापती म्हणून निवड करतात.(अनुभव आणि ज्येषठतेनुसार)

solved 5
राजनीतिक Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1714 +22