विधान परिषदेचे सदस्य कोणत्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात?www.marathihelp.com

288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत. तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे. 5/6 विधान परिषद सदस्य हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. 1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 48734 +22