विद्राव्य खते म्हणजे काय?www.marathihelp.com

शेतकरी मित्रांनो पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणारी पोषक अन्नद्रव्ये द्रवरूप स्वरूपात म्हणजेच विद्राव्य खतांमधून पिकाच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देण्याच्या क्रियेला 'फर्टिगेशन' म्हणतात. यात खताची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. यामुळे खताची कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 4553 +22