विद्यार्थ्यासाठी वाचनाचा उद्देश काय आहे?www.marathihelp.com

मनुष्य शिक्षणाने शिक्षित होतो परंतू वाचन केल्याने तो सुसंस्कृत होतो, त्याच्या जाणिवा समृद्ध होऊन वाचनाने त्याच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविण्यासाठी वाचन अत्यंत सहायक ठरते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:00 ( 1 year ago) 5 Answer 63259 +22