विद्यार्थ्यांची तांत्रिक व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

आधुनिक काळात विज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करून समाजोपयोगी व्यवसायांचे तंत्रज्ञान देणाऱ्या शिक्षणाला तांत्रिक शिक्षण असे म्हणता येईल. तंत्रज्ञानाबरोबर मानव्यविद्येचे सर्वसाधारण ज्ञानही आधुनिक तांत्रिक शिक्षणक्रमात समाविष्ट असते. देशाच्या अर्थव्यवस्थेत उद्योगधंद्यातील उत्पादनाला महत्त्व असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:01 ( 1 year ago) 5 Answer 121619 +22