विदर्भातील जिल्हे किती व कोणते?www.marathihelp.com

विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा ईशान्य दिशेला असणारा प्रदेश आहे. विदर्भाचे दोन उपविभाग आहेत - (नागपूर आणि अमरावती). विदर्भात नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:01 ( 1 year ago) 5 Answer 3263 +22