विज्ञानाचे उद्दिष्ट काय आहे?www.marathihelp.com

सृष्टीचे रहस्य जाणणे हे विज्ञानाचे ध्येय असते. विज्ञानाला स्वतःची अशी परंपरा असते. कोणताही वैज्ञानिक अशा परंपरेतच कार्य करतो. आधीच्या वैज्ञानिकांनी शोधून जतन केलेले सृष्टीचे ज्ञान त्याला पूर्वसंचित म्हणून मिळते व त्यात तो आपल्या शोधाची भर टाकत असतो.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 16:54 ( 1 year ago) 5 Answer 66045 +22