विज्ञान म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व?www.marathihelp.com

विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील 'सायन्स' हा शब्द तयार झालेला आहे. विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 50977 +22