विकसनशील देशांमध्ये भारताचा क्रमांक किती आहे?www.marathihelp.com

यामध्ये समाविष्ट केलेल्या विविध अहवालापैकी मानवी विकास निर्देशांका (ह़्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स - एचडीआय) नुसारच्या क्रमवारीत 189 देशांमध्ये भारताचा क्रमांक 131 वा आहे, 2018 मध्ये भारत 129 व्या क्रमांकावर होता. तसेच या अहवालात लैंगिक विषमता निर्देशांकात भारत 123 व्या (162 देशामध्ये) क्रमांकावर आहे

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:18 ( 1 year ago) 5 Answer 22600 +22