वाळवंटी प्रदेश म्हणजे काय?www.marathihelp.com

वाळवंटी प्रदेश. वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 5819 +22