वाळवंटात खूप उष्णता का आहे?www.marathihelp.com

वाळवंटातील हवा इतकी कोरडे असते की, अधिक आर्द्र व ढगाळ हवेच्या प्रदेशाप्रमाणे येथील भूमीचे तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण होऊ शकत नाही. परिणामतः दिवसा येथे प्रखर उष्णता असते. तापमान सामान्यपणे ४९° ते ५४° से. आढळते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 12:16 ( 1 year ago) 5 Answer 46387 +22