वाळवंटात इतकी वाळू का असते?www.marathihelp.com

वाळवंटात नद्या अतिशय तुरळक आढळतात. या प्रदेशातील काही विदेशज प्रवाह अनेक लहान व उथळ मार्गांनी आणि नागमोडी वळणांनी वाहतात. अविकसित दऱ्यांतून वाहत आलेले असे प्रवाह जेथे वाळवंटात प्रवेश करतात, तेथे स्थलांतरित वाळूचे दांडे असल्याने ते बहुशाखांनीच वाहत राहतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:41 ( 1 year ago) 5 Answer 81580 +22