वाळवंट रात्री थंड आणि दिवसा उष्ण का असतात?www.marathihelp.com

वाळवंटातील हवा इतकी कोरडे असते की, अधिक आर्द्र व ढगाळ हवेच्या प्रदेशाप्रमाणे येथील भूमीचे तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण होऊ शकत नाही. परिणामतः दिवसा येथे प्रखर उष्णता असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 61632 +22