वाल लागवड कधी व कशी करावी?www.marathihelp.com

पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये हे पीक वर्षभर कुठल्याही हंगामात घेता येते. उन्हाळी हंगामासाठी जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत लागवड पूर्ण करावी. एक हेक्‍टर वाल लागवडीसाठी पाच किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 122568 +22